अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा….
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा…. कोल्हापूर:ता.१५: अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमीत्य गोकुळ प्रकल्प येथे संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करणेत आले.यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले भारताला स्वातंत्र्य…