कोल्हापुरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे…
बाजीराव खाडे : गोकुळतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार कोल्हापूर : जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्यवस्था सुयोग्य पद्धतीने…