राजू शेट्टींपाठोपाठ आमदार प्रकाश आवाडेंचा सत्ताधारी गटाला पाठिंबा : आघाडी भक्कम झाल्याचा सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचा दावा
राजू शेट्टींपाठोपाठ आमदार प्रकाश आवाडेंचा सत्ताधारी गटाला पाठिंबा : आघाडी भक्कम झाल्याचा सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचा दावा कोल्हापूर : गोकुळची निवडणूक एन टप्प्यात चांगलीच रंगात आली आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे…