शिरोली दुमाला मॅटवरील कबड्डी स्पर्धा :म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचा विजेता : हिंदवी क्रीडा मंडळाचे नेटके नियोजन
करवीर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील हिंदवी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ५५ किलो वजनी गटातील मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेत म्हालसवडेचा साधना स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले तर राशिवडेचा शिवगर्जना…