शेती केळीची : केळी क्लस्टर अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या पुढे येण्याचे गरज : केळी क्लस्टरअंतर्गत केळी निर्यातीस चालना : अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषिविभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन
फोटो संग्रहित कोल्हापूर : कृषि निर्यात धोरणअतंर्गत अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषिविभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज हुपरे मल्टिपर्पज हॉल, कुंभोज, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे निर्यातक्षम केळी…