या गावात सापडला ऐतिहासिक ठेवा : अतिप्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना
या गावात सापडला ऐतिहासिक ठेवा : अतिप्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना कोल्हापूर : वाकरे ता.करवीर येथे एक ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. अतिप्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे गावतळे आहे. काटकोनात…