पूर वनीकरण आरेखनच्या उच्च दर्जाच्या प्रतिमा मिळणार : भूनिरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
फोटो संग्रहीत Tim Global : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांनी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले ,सोमवारी ईओएस-०४ या भूनिरीक्षण उपग्रहासह दोन लहान उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी ५२ क्षेपणास्त्राच्या साहाय्याने…