जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ६४ तर २२२ क्षयरुग्ण ;
क्षयरोगाबाबत अशी घ्यावी काळजी……
आरोग्य विभागाच्या शोध अभियानात निष्पन्न करवीर तालुक्यात सर्वाधिक कुष्ठरोगाचे २१ रुग्ण तर हातकणंगले तालुक्यात क्षयरोगाचे ४५ रुग्ण कोल्हापूर : जिल्ह्यात जिल्हा परिषद, आरोग्य विभागाचे वतीने सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध…