या गावात, रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
या गावात, रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एकूण 22 नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी सन 2023 चा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. इच्छुक संस्थांनी, महिला…