राज्यात या तारखेपासून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज
Tim@Global पुणे : मागील आठवडय़ात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. परिणामी राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढल्याने कमाल तापामानात किंचित घट झाली होती. राज्यातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने…