सावर्डे दुमाला येथे शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळा, शिवजन्मोत्सव पाळणा उत्साहात
सावर्डे दुमाला येथे शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळा, शिवजन्मोत्सव पाळणा उत्साहात करवीर : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी डॉल्बीविरहित विधायक शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते.…