यास चक्रीवादळ : आठ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता : महाराष्ट्रालाही बसणार फटका
यास चक्रीवादळ : आठ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता : महाराष्ट्रालाही बसणार फटका मुंबई : ओडिशा, पश्चिम बंगालला यास चक्रीवादळाने झोडपून काढले,आता यास चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या…