हंगामात शेतजमिनीची मोजणी पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी
जिल्ह्यात ४१३६ शेतजमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित या हंगामात मोजणी पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी कोल्हापूर : जिल्ह्यात ४१३६ शेतजमीन मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत.सध्या सर्वत्र ऊस तोडणी हंगाम जोमात सुरू आहे. उसाचे…