मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत गोकुळच्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन
मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत गोकुळच्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन कोल्हापूर:ता.२३: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी.व सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत बायोगॅस प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यातील…