बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य : राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य
अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. २८ : राज्यात केाविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे…