प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात होणार 510 घरकुलांची निर्मिती
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात होणार 510 घरकुलांची निर्मिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती,10 प्रकल्पांसाठी 31 कोटींचा खर्च कोल्हापूर : २७ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १० सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर…