दूध उत्पादकांना भरघोस दर फरक व दूध संस्था सक्षमीकरणासाठी डिबेंचर्स देणारा गोकुळ..
दूध उत्पादकांना भरघोस दर फरक व दूध संस्था सक्षमीकरणासाठी डिबेंचर्स देणारा गोकुळ.. चेअरमन विश्वास पाटील कोल्हापूर:ता २८: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर गोकुळने सन २०२०-२०२१ या वर्षामधील प्राथमिक…