गतवैभव आणायला, गोकुळचे वैभव गेलेच कोठे ? शौमिका महाडिक यांचा विरोधकांना सवाल
गतवैभव आणायला, गोकुळचे वैभव गेलेच कोठे ? शौमिका महाडिक यांचा विरोधकांना सवाल सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचा हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा कोल्हापूर : गेल्या वर्षी कोरोनाने अख्ख जग थांबले, पण गोकुळ…