महाराष्ट्र राज्य ऑटोमोबाईल मेकॅनिकल स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ कृती समिती च्या अध्यक्ष पदी प्रकाश पाटील (खुपीरे ) , उपाध्यक्ष पदी योगेश पाटील यांची निवड
करवीर :
महाराष्ट्र राज्य ऑटोमोबाईल मेकॅनिकल स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ कृती समिती च्या अध्यक्ष पदी ट्रॅक्टर मेकॅनिकल असो.अध्यक्ष प्रकाश पाटील (खुपीरे ) तर उपाध्यक्ष पदी फोर व्हीलर्स असोसिएशन चे योगेश पाटील यांची निवड झाली.
थ्री व्हीलर्स असो. चे अध्यक्ष सुनील पाटील यांची सचिव पदी, टू व्हीलर्स चे अध्यक्ष अमोल सरनाईक यांची खजानिस पदी निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून बाहुबली खोत,आदिनाथ लाड,शिवाजी माने, दिलीप लोहार, राजेंद्र कल्याणकर, धनंजय आस्वले, सुमित पलूसकर, विक्रम राऊत,अनिल कातवरे, सचिन पोवार, बापूसो थोरवशी यांची निवड करण्यात आली.