सहा. पोलीस निरीक्षक यांचे रेस्क्यू ऑपरेशन
गगनबावडा :
गगनबावडा सहा. पोलीस निरीक्षक यांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
साळवण ता.गगनबावडा येथे पुराच्या पाण्यात
गोंदिया जिल्ह्यातील वायरमन मदावे व त्याची पत्नी . इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवार 22 रोजी कुटुंबासह एक दिवस अडकले होते.ही माहिती तहसीलदार संगमेश कोडे यांना समजताच, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली बोटीने एक किलोमीटर अंतर पुरात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करून स्वतःचा जीव धोक्यात घालून सहा. पोलिस निरीक्षक रणजित पाटील, पत्रकार विनायक संनगर, किरवे पोलीस पाटील प्रशांत पाटील यांनी त्यांना सुखरूप पुरातून बाहेर आणले.याबद्दल या सर्वांचे परिसरात कौतुक होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वायरमन मदावे व त्याची पत्नी . इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवार 22 रोजी कुटुंबासह एक दिवस अडकले होते. अशावेळी रेस्क्यू ऑपरेशन करून स्वतःचा जीव धोक्यात घालून सहा. पोलिस निरीक्षक रणजित पाटील, पत्रकार विनायक संनगर, किरवे पोलीस पाटील प्रशांत पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला .