सामाजिक : कुंभी, शिंगणापूर कोवीड सेंटर येथे केळी व बिस्कीट वाटप
करवीर :
धर्मवीर छ.संभाजी राजे याच्या जंयतीचे अवचित्य साधून चिंचवडे येथील धर्मवीर शंभूराजे युवा मंचच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रम, कुंभी कोविड सेंटर, शिंगणापूर कोवीड सेंटर येथे मोफत केळी व बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी धर्मवीर शंभूराजे युवा मंच चे अध्यक्ष अभयसिंह पाटील,बाजीराव पाटील(सातार्डेकर) रूपेश पाटील(इंजि), पृथ्वीराज पाटील(इंजि), युवराज मोळे, विशाल कदम, धीरज कांबळे, नामदेव नाईक (मरळी) निखिल पाटील, शिवराज पाटील, विवेक पाटील,अनिकेत पाटील, उपस्थित होते.