शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी गोकुळच्या संचालकांची भेट.

कोल्‍हापूरःता. ०२.शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे व इतर मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेले नऊ दिवस सुरु असलेल्या ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनास भेट दिली.

      यावेळी गोकुळ दूध संघाचे  जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे,अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,संभाजी पाटील, बाळासाहेब खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!