मोठी बातमी : राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार

मुंबई :


राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.करोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!