कोल्हापूर :
गोकुळ निवडणूकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी ने पॅनेल जाहीर झाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे. आज दोन्ही पॅनेल प्रमुखांनी आपापल्या पॅनेलची घोषणा करून उमेदवारांची नावे जाहीर केली.
सर्वसाधारण गट :
विश्वासराव नारायण पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित प्रभाकर तायशेटे, प्रकाश पाटील, रणजितसिंह कृष्णराव पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसन चौगले
इतर मागासवर्गीय गट :
अमरसिंह यशवंत पाटील
अनुसूचित जाती-जमाती गट :
डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर
भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष प्रवर्ग गट :
बयाजी देवू शेळके
महिला राखीव गट :
सुश्मिता पाटील
अंजना रेडेकर