कोल्हापूर :

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जून पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम ट्रॉफी (विद्यापिठासाठी) सन 2021 पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 21 जून पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

अर्जदारानी विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र शासनाच्या sruendra.yadav@nic.in किंवा gimish.kumar@nic.in या ईमेलवर सादर करावे. केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारासाठी सविस्तर माहिती, नियमावली विहित नमुना अर्ज https//yas.nic.in/spotrs या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!