यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, माजी सरपंच बाळ पाटील यांना पितृशोक
करवीर :
श्री यशवंत सहकारी बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील व माजी सरपंच बाळ पाटील कुडीत्रेकर यांचे वडील प्रतिष्ठित नागरिक चित्राप्पा पांडुरंग पाटील वय ८२ यांचे आज शुक्रवारी (दि. २५) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन रविवार दि.२७ रोजी सकाळी ९ वा.आहे.