वाढदिवसानिमित्त कोव्हिड सेंटर येथे फळे अंडी वाटप
करवीर :
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत कोगे ता. करवीर येथील राहुल पाटील या युवकाने आपल्या वाढदिवसानिमित कुडीत्रे कोव्हिड सेंटरमधील रुग्णांसाठी फळे,अंडी तसेच पेशंटना माहिती पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी युवा नेते रणजीत पाटील, उपसरपंच बाजीराव निकम,प्राचार्य अशोक पाटील , राहुल पाटील ,सचिन पाटील ,युवराज इंगवले , रूपेश पाटील, पंत मिठारी, कृष्णत पाटील, अमित निकम यांच्या सह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.