फक्त : एक रुपया किलो टोमॅटो,आणि एक रुपया किलो कोबीला दर : या जिल्ह्यात शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत
शेतकरी आर्थिक अडचणीत सातारा : सातारा जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर,टोमॅटो भाजीपाल्याची पिके घेण्यास पसंती दिली आहे.बाजारपेठेत कोबीची,आणि टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली,यामुळे कोबीला,आणि टोमॅटोला किलोला केवळ एक रुपये इतका…
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये : प्रोत्साहन अनुदान मिळणार कधी ?
जिल्ह्यात १ लाख ९५ हजार शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत कोल्हापूर : जिल्ह्यासहराज्य भरात प्रामाणिकपणे सन २०१९/२० वर्षातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सरकारने मंत्रिगटाची…
करवीर युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध
करवीर : पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढणारे दर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारे आहेत. पेट्रोलचा दर शंभरीकडे चालला आहे. या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाशी (ता.करवीर) येथे करवीर विधानसभा युवक…
पाऊस : जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात शुक्रवार पर्यंत विजांसह मेघगर्जना व गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले असून यामुळे थंडी कमी होऊन पावसासाठी…
स्व. आर आर पाटील (आबा ) यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित जिल्हा परिषद येथे सुंदर गाव स्पर्धेचे बक्षीस विरतण
बहिरेश्वर गावाचा सन्मान कोल्हापूर : स्वर्गीय आर .आर .पाटील ( आबा ) यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे वतीने आर आर पाटील ( आबा ) सुंदर गाव…
या साखर कारखान्याचा : काटा बिनचूक
भरारी पथकाकडून तपासणी करवीर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा भरारी पथकाने अचानक येऊन तपासणी केली. यात वजन काटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाचे…
शाळा यांची आणि आमची….
ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर काशीद यांच्या लेखणीतून… कोल्हापूर : शाळा यांची आणि आमची….काळम्मावाडीकडे जाताना फराळे धनगरवाड्या जवळ ही शाळकरी पोरं झपापा पावलं टाकत निघाली होती. दिवस बऱ्यापैकी मावळत आला होता.…
बालिंगा : येथे राहत्या घराच्या दारांना बाहेरून कड्या घालून चोरट्यांनी बंद असलेली पाच घरे फोडली
करवीर : बालिंगा ता. करवीर येथे भर वस्तीत दोन गल्लीत राहत्या घरातील दारांना बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. पाच घरे फोडली. चोरट्यांच्या हाती फारसा माल हाती लागला नाही.घटनेची…
गोकुळ : साठी एप्रिलला मतदान शक्य
कोल्हापूर : गोकुळ, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. प्रारुप मतदार यादी सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. कोरोना मुळे…
राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून…
कुंभी कासारीवर राज्यस्तरिय नरके चषक फुटबॉल स्पर्धा करवीर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन…