भोगावती गळीत हंगामाची सांगता : ४ लाख ९२ हजार मे. टन उसाचे गाळप
राधानगरी : कारखान्याचा कारभार काटकसरीने करून सभासद व कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटीबध्द असून सर्वच घटकांनी सकारात्मक सहकार्य…
महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड
कोल्हापूर : महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणी कृषि तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीत स्वीकृत सदस्य म्हणून कोल्हापूरचे चेतन अरुण नरके…
करवीर मधील वंचित निराधारांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : अध्यक्ष संदीप पाटील
करवीर : करवीर तालुक्यातील वंचित आणि निराधार नागरिकांना पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन करवीर संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्या…
शेतकऱ्यांच्यावर : पडतो सुमारे ५० लाखाचा अतिरिक्त भार
धरण संस्थेचे पाणी वापर करणारे शेतकरी पाटबंधारे विभागाची पाणी पट्टी आकारणी दुप्पट कोल्हापूर : जिल्ह्यातील धरण संस्थांच्या शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत दुप्पट वाढ केल्याने सुमारे ५० लाखाचा अतिरिक्त भार, भुर्दंड शेतकऱ्यांच्या वर…
स्वच्छता, पाणीपुरवठा, जलपुनर्भरणविषयक कामांना पंधराव्या वित्त आयोगातून आता अधिक निधी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती एकुण प्राप्त निधीपैकी ६० टक्के निधी या बाबींसाठी खर्च करावा लागणार मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता…
करवीर पंचायत समिती : उपसभापतीपदी अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड
करवीर : करवीर पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील गटाचेअविनाश कृष्णात पाटील (वाकरेकर ) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले. यावेळी…
कारवाई : शेतकरी कुटुंबांची रात्र गेली अंधारात
थकित वीज बिलापोटी घरगुती वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा कोल्हापूर : वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली, अशी बातमी झळकल्यानंतर महावितरण कंपनीने आज घरगुती वीज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम हाती…
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत : कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली पुरस्कारांची घोषणा मुंबई : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वीतीय आणि…
करवीर : तहसील कार्यालयाची होणार : पाच मजली इकोफ्रेंडली इमारत
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे निधी मंजूर आमदार ऋतुराज पाटील यांची संबंधित सर्व अधिकार्यांंबरोबर बैठक 14 कोटी 98 लाखाचा निधी मंजूर , पाच मजली इकोफ्रेंडली इमारत , दोन मजले…
पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदनप्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत बँकांनी सीडी रेशो वाढवावाा जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट्य 2480 असताना फेब्रुवारीअखेर 2584 कोटी इतके वाटप होऊन 104 टक्के उद्दिष्ट्यपूर्ती…