कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान रस्त्यापासून साडेतीन फूट पाण्याचे अंतर ,पाणी पातळी स्थिर

कोल्हापूर : आज 11 रोजी

सकाळी ६ वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
४१ फूट ६ इंच,
एकुण पाण्याखालील बंधारे ७६

रात्रभर पंचगंगा नदी पाणी पातळीत संथ गतीने वाढ

राधानगरी धरणाच्या 2 गेट मधून विसर्ग सुरू

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!