पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर अद्याप तीन फूट पुराचे पाणी
करवीर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर अद्याप तीन फूट पुराचे पाणी आहे.नागरिक या ठिकाणी पाण्यातून ये जा करत आहेत .पुरातून अद्याप गाड्या जात नाहीत.
मांडुकली,किरवे ता. गगनबावडा येथील रस्त्यावरील पूर खाली गेला आहे,
कळे, सांगरुळ येथील पाणी रस्त्याखाली गेले आहे.कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे येथे रस्त्यावर अद्याप तीन फूट पुराचे पाणी आहे.