करवीर :

पेट्रोल, डिझेल व गॅसचे वाढणारे दर सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारे आहेत. पेट्रोलचा दर शंभरीकडे चालला आहे. या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाशी (ता.करवीर) येथे करवीर विधानसभा युवक काँग्रेस व करवीर विधानसभा विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बी. ए. पाटील, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष योगेश कांबळे वाशीकर , संजय सरदेसाई , डाॅ.लखन भोगम,ऋतुराज संकपाळ, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय शेळके, विष्णू पाटील भैया बुडके, सुशांत मोहिते आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!