अन्यथा वाहनांचा लिलाव जाणून घ्या माहिती

कोल्हापूर :

प्रादेशिक परिवहन कार्यालय व कागल एस.टी. डेपोमध्ये जप्त असलेल्या वाहनांचा कर अथवा दंड भरलेला नाही, या वाहनांवरील खटले प्रलंबित असल्याने वाहन मालक वाहन सोडवून घेत नाहीत. अशा सर्व वाहनधारकांनी आपली वाहने सोडवून घ्यावीत अन्यथा या जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.

MH09BC3113, A/R समीर नूरमोहम्मद बागवान, मु.पो. 726 सी वॉर्ड, बागवान गल्ली, बिंदू चौक, करवीर, कोल्हापूर. MH07C1559, A/R किरण महादेव पोवार,मु.पो.355 ए वॉर्ड, संध्यामठ, कोल्हापूर, MH08H6745, D/V PICKUP सम्मेद अदिनाथ कापसे, मु.पो. पेठ गल्ली, पडळ, ता. पन्हाळा, MH09CA6290 , D/V पुंडलिक ज्ञानू मगदूम, मु.पो. नागाव, ता. हातकणंगले, MH09J4479, A/R  अनिल विलासराव सराफ, मु.पो. आयटीआय, गणेश कॉलनी, कळंबा, कोल्हापूर, MH09 Q2455,A/R  धोंडिराम लक्ष्मण तेली, मु.पो. 2573/12, मराठा कॉलनी, कसबा बावडा, MHO9Q9030,A/R  D/V विक्रम शंकरराव पाटील, मु.पो.   588, ई वॉर्ड, शाहूपुरी, कोल्हापूर, MH09
Q2519, A/R  D/V प्रल्हाद दत्तोबा चव्हाण, मु.पो. 2168, महाराणा प्रताप चौक, सोमवार पेठ, कोल्हापूर, MH09L4139,D/V संतोष प्रकाश गायकवाड, मु.पो. केरले, ता. करवीर, MH10Z9138,D/V शितलकुमार महावीर आडके, मु.पो. 1828,  डी वॉर्ड, कदरे गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर, MH09BC6822, D/V   सुदेश शिवाजी सावंत, 401 श्रीराम संकुल, शाहूपुरी 4 थी गल्ली, कोल्हापूर, MH09L6798, A/R D/V पिराजी रामचंद्र घाटगे, मु.पो. माळवाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, कोल्हापूर, MH09L6732, A/R D/V प्रसाद अशोक पाटील, मु.पो.  1187, डी वॉर्ड, गुरुवार पेठ, कोल्हापूर,  MH09J3323, A/R सौ. पुष्पा पांडुरंग चव्हाण, मु.पो. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, MH09BC0340, A/R D/V चंद्रकांत बळवंत सणगर, मु.पो. 414 कसबा तारळे, राधानगरी, MH09Q1554,A/R महादेव पंडीत पोवार, मु.पो. मळे मुडशिंगी, ता. हातकणंगले, MH09A2364,A/R संजय बाळू कांबळे, मु.पो. कळंबे तर्फ ठाणे, ता. करवीर,  MWK4157, A/R राजाराम लक्ष्मण संकपाळ, मु.पो. घर नं   1712/7 A शाहाजी कॉलनी, गंजीमाळ, कोल्हापूर.
कागल एस.टी. डेपोमधील जप्त वाहने-
MHO9L4537 ,D/V सौ. संगिता राजेश गोसावी, मु.पो. 28 शाहूवसंत, कागल, MH09BC0572,D/V    करणसिंग फत्तेसिंग रणनवरे, मु.पो. 823, चौगले गल्ली, कागल, MHO9U9854 D/V सुनिल निवृत्ती सुर्यवंशी, मु.पो. लक्ष्मीनगर, धरणगुत्ती शिरोळ, कोल्हापूर, MH09CA9900,D/V सुरेश सताप्पा पाटील, मु.पो. बिद्री, ता. कागल, MH09BC9762 ,D/V करणसिंग फत्तेसिंग रणनवरे, मु.पो. कागल,MH09BC4888,D/V चंद्रकांत श्रीमती डांगे, मु.पो. वॉर्ड नं. 14, घर नं. 260, इचलकरंजी, ता. हातकणंगले,  MHO9L8702, D/V दत्तात्रय काकासो पाटील, मु.पो. मडीलगे, ता. भुदरगड, MH05K9425,G/T राजिव धोंडीराम गोसावी, मु.पो. विक्रमनगर, कोल्हापूर, MH09BC2303, D/V सखाराम तुकाराम गोसावी, मु.पो. विक्रमनगर शाहूवसाहत कागल,  MH09J4290,D/V सत्यविजय परलास आढाव, मु.पो. 1335/1882 ई वॉर्ड, शाहूनगर, कोल्हापूर, MH09AB9771,D/V संतोष कृष्णा तेलवेकर, मु.पो. पिंपळगाव, ता. कागल, MH09L5048 ,D/V अब्दुल हमीद नूरमहमंद बागवान, मु.पो. 1897 सी वॉर्ड, सोमवार पेठ, महाराणाप्रताप चौक, कोल्हापूर, MH108862,D/Vसौ. शांताबाई सदू गोसावी, मु.पो. विक्रमनगर, कागल, MH09L2996,D/V राजिव राजिव धोंडीराम गोसावी, मु.पो. विक्रमनगर, कोल्हापूर, MH09CA6055,D/V भानुदास धोंडीराम कांबळे, मु.पो. कांबळे गल्ली, कपिलेश्वर, ता. राधानगरी, MH09CA6904,D/V राजाराम बंडू कुलकर्णी, मु.पो. भादगाव रोड, गडहिंग्लज,  MH09BC9794,G/T रुपचंद्रा भिमराव शिंदे, मु. पो. कणेरी, ता. करवीर, MH09CA5546 ,D/V रोबेर्ट युसुफ चोपडे, मु.पो. भाडोळे नगर,  समाज मंदिर, ता. हातकणंगले, MH09K5272,D/V राजाराम सदाशिव सातपुते, मु.पो. घर नं. 3180, नवीन वसाहत शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, MH09CA7651,D/V सलीम अहमंद मुल्ला, मु.पो. तामगाव, ता. करवीर, MH09L9492, G/T शिरीष शिवाजी बरवडे, मु.पो. 108 शाहूनगर वसाहत, ता. कागल.
सर्व बँका व फायनान्स शाखांनी वरील वाहनांवर बोजा असल्यास त्वरित प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!