कुंभी कासारी साखर कारखाना : ६२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

करवीर : 

विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी कुडीत्रे (ता. करवीर) येथील  कुंभी-कासारी सहकारी साखर कारखानाचा   ६२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे संचालक  सर्जेराव दिनकर हुजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.इंदुबाई हुजरे यांच्या शुभ हस्ते व  चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत  होम पूजन व बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आला.  

 यावेळी कारखान्याचे  व्हा.चेअरमन राहुल खाडे, सर्व संचालक मंडळ , कार्यकारी संचालक , कारखाना प्रशासकीय अधिकारी  यांच्यासह शेतकरी ,सभासद, कामगार उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!