आज  : खग्रास चंद्रग्रहण

कोल्हापूर : 

आज बुधवारी, वैशाख पौर्णिमा,असून  26 मे रोजी दुपारी 3.15 ते सायंकाळी 6.23 दरम्यान वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात बहुतांश भागात दिसणार नाही. मात्र भारतातील अति-पूर्वेकडील राज्यांमध्ये काही प्रमाणात ग्रहण पाहण्यात येऊ शकते.

यावेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार असल्याने सुपरमून भारतातून दिसेल. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरवर आहे. 26 मे रोजी तो 3 लाख 57 हजार किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसेल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!