कृष्णात धुंदरे यांची निवड
करवीर :
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या करवीर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी कृष्णात ज्ञानदेव धुंदरे यांची निवड झाली.

निवडीचे पत्र, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल सळोखे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीश देसाई, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.रमेश हजारे,राजीव आवळे,बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.
निवडीनंतर धुंदरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी
कोल्हापूर राष्ट्रवादी भवन मार्केट यार्ड येथे निवडीचे पत्र कृष्णात यांना देताना ए वाय पाटील, रमेश हजारे,श्रीश देसाई,राजीव आवळे