करवीर :
करवीर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदी करवीर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी नाना देसाई यांची निवड झाली.
निवडी मध्ये मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी एन पाटील , कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष मधुकर जांभळे, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले. निवडीनंतर सदस्य देसाई यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.