थांबा : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाहतुकीची कोंडी, बालिंगा पुलाजवळ रस्त्यात उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली पलटी
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे, बालिंगा पुलाजवळ रस्त्यात उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित आणि घटना घडलेली नाही, यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली असून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
समाजसेवक अनिल घराळ, वाहक जितेंद्र इंगवले,एस ए पाटील, प्रमोद दिवसे, तू काही समाजसेवक ट्रॉली ऊस बाजूला घेण्याचे प्रयत्न करत आहेत.