कोल्हापूर :

जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 7.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
   जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.


हातकणंगले- 2.1 मिमी, शिरोळ- 0.9 मिमी, पन्हाळा- 2.5 मिमी, शाहुवाडी- 3.5 मिमी, राधानगरी- 0.2 मिमी, गगनबावडा-7.3 मिमी, करवीर- 1.6 मिमी, कागल- 0.3 मिमी, गडहिंग्लज- निरंक, भुदरगड- निरंक, आजरा- 2.1 मिमी, चंदगड- 0.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!