फोटो संग्रहीत
कोल्हापूर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर
गवा बालिंगे चे वेशीवर आला आहे, यावेळी बालिंगा येथे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र सोल्जर फोर्स,वन खाते, सह्याद्री डिजास्टर कागल ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सुमारे 100 जवान कार्यरत आहेत.
हणमंतवाडी, शिंगणापूर, नागदेवाडी गावातील
नागरिक व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. पहाटेच्या वेळी फिरायला जाणे टाळा. रात्री उघड्यावर जनावरे बांधु नये. गवा असलेल्या ठिकाणी
नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन वन खात्याने केले आहे.