कोल्हापूर मध्ये अखेर ओमायक्रॉनची एन्ट्री
कोल्हापूर :
कोल्हापूर मध्ये अखेर ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे,ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३ नमुन्यांपैकी एकास ओमायक्रॉन झाला आहे.