यशवंत बँकेचा डिजिटल अहवाल
करवीर :
कुडित्रे ता. करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेची वार्षिक सभा उद्या २१ रोजी होत आहे. यशवंत बँकेच्या वतीने सभासदांना मोबाईलवर डिजिटल पद्धतीने अहवाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली. बँकेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले, बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.२२/०९/२०२२ रोजी दु.१ वा.शेतकरी सांस्कृतिक भवन कुडित्रे येथे आयोजित केली आहे तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे. सभासदांना मोबाईलवर अहवाल पाहता यावा यासाठी डिजिटल पद्धतीने अहवाल देण्यात आला आहे यासाठी सोबत दिलेली लिंक पहावी,
वार्षिक अहवाल 2021-22