कोल्हापूर :

जिल्ह्यात आज कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत . आणि दोघांरुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये इचलकरंजी येथील ७४ वर्षीय पुरुषाचा, तर कोल्हापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह अहवालांपैकी आजरा-४, गडहिग्लज-३, हातकणंगले-५, करवीर-१२, पन्हाळा-१, शाहुवाडी-१, नगरपालिका क्षेत्र- ६, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४७ व इतर जिल्हा व राज्यातील-११ रुग्णांचा समावेश आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!