प्रामाणिकपणा : दहा तोळे सोने केले परत ;
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
प्रामाणिकपणा : दहा तोळे सोने केले परत ;जगात भारी आम्ही कोल्हापूरी कोल्हापूर : कोल्हापूरचे लोक संस्कृती आणि पमाणिकपणा जपणारे आहेत.याचाच प्रत्यय आजही येतो.एका पती पत्नीने रस्त्यावर सापडले दहा तोळे सोने…