अशी ही : सामाजिक बांधिलकी
अशी ही : सामाजिक बांधिलकी विद्युत पुरवठा नसताना स्वतःडिझेल टाकले जाते कोल्हापूर : Free water from social commitment….पुरकाळातवाकरे ता . करवीर येथील दिनकर दत्तू सुर्यवंशी परिवाराकडुन वाकरे सह पंचक्रोशीतील गावांना,…
Kolhapur- Breaking News Site
सामाजिक
अशी ही : सामाजिक बांधिलकी विद्युत पुरवठा नसताना स्वतःडिझेल टाकले जाते कोल्हापूर : Free water from social commitment….पुरकाळातवाकरे ता . करवीर येथील दिनकर दत्तू सुर्यवंशी परिवाराकडुन वाकरे सह पंचक्रोशीतील गावांना,…
वडणगेत दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोफत पुस्तक पेढी अंतर्गत दहावी पुस्तकांचेही वाटप कोल्हापूर : वडणगे येथील बी.एच.दादा प्रेमी युवक मंच ₹च्या वतीने सलग आठव्या वर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना…
पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास माझ्याशी गाठ : छत्रपती संभाजीराजेंचा इशारा चिपळूण येथे पूरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांस संभाजीराजे यांनी भेट देऊन केली पाहणी चिपळूण : महापूरामुळे चिपळूण येथे…
वारकरी संप्रदायातील कार्याबद्दल ९५ वर्षीय ज्येष्ठ वारकरी गुंडू नलवडे यांचा सत्कार करवीर : वयाच्या ९५ व्या वर्षीही नित्यनियमाने दररोज गावातील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमात सावर्डे दुमाला (ता.करवीर) येथील गुंडू…
सहा. पोलीस निरीक्षक यांचे रेस्क्यू ऑपरेशन गगनबावडा : गगनबावडा सहा. पोलीस निरीक्षक यांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. साळवण ता.गगनबावडा येथे पुराच्या…
आषाढी एकादशी : मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा पार पडली पंढरपूर : पंढरपूर , अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक नतमस्तक झाले. आषाढी एकादशीच्या…
आईच्या उत्तरकार्याला वृक्षारोपणवाकरेत तोडकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम करवीर : वाकरे ता.करवीर येथील श्रीमती पार्वती पांडुरंग तोडकर यांच्या उत्तरकार्याला वृक्षारोपण करून तोडकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. लोकनियुक्त सरपंच वसंत तोडकर व…
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य…
बीडशेड येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मास्क, सॅनिटायझर व रोप वाटप करवीर : बीडशेड (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या सहाव्या वर्धापननिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत युवा व्यावसायिक विजय…
‘ सावित्रीच्या लेकी ‘ सामाजिक संस्थेमार्फत आशा स्वयंसेविकांना मेडिकल कीटचे वाटप कोल्हापूर : सडोली खालसा (ता. करवीर) येथील ‘ सावित्रीच्या लेकी ‘ सामाजिक संस्थेच्या वतीने हसूर दुमाला येथील प्राथमिक केंद्रांतर्गत…