राज्यसेवा मुख्य परीक्षा : दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी
मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०, दि, ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती , नागपूर या जिल्हाकेंद्रावर होणार आहे. तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन…