Category: कृषी

कृषी

जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न

जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न Tim Global : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सूर्यफूल बियाणाचा तुटवडा आहे, जिल्ह्यात सुमारे शंभर हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी होईल…

अनुदान मिळण्यासाठी बँक खाते अद्यावत करावे

अनुदान मिळण्यासाठी बँक खाअनुदान मिळण्यासाठी बँक खाते अद्यावत करावेते अद्यावत करावे तहसिलदार शितल मुळे-भामरे कोल्हापूर : करवीर व शहरामध्ये माहे जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबे, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे…

बचत गट , आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी

बचत गट , आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी कृषि अवजारे बँकसाठी ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन कोल्हापूर : कृषि विभागामार्फत राज्य शासनाचे mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित असून…

शेतकऱ्यांनी ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ खताचा वापर करावा

शेतकऱ्यांनी ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ खताचा वापर करावा कोल्हापूर : कृषी उत्पादन खर्चात रासायनिक खतावर होणारा खर्च मोठा असून शेतकऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त खतांचा वापर करू नये यासाठी माती परिक्षणावर आधारित जमिनीच्या…

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळ करणाऱ्या गुळ उत्पादकांविरुद्ध विशेष मोहीम

प्रातिनिधिक फोटो कोल्हापूर : गुळ उत्पादन, खरेदी आणि विक्रीच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी गुळाची उलाढाल असलेल्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ऊसाच्या रसात साखर मिक्स करुन साखरमिश्रीत गुळ…

म्हैशीनेच केली चोरी उघड….

म्हैशीनेच केली चोरी उघड…. चोरलेली म्हैस ओरडतच तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली Tim Global : चक्क म्हैशीनेच चोरी केली उघड….ही म्हैस माझी आहे तुम्ही चोरलेली आहे, असे शेतकरी सांगू…

योजना : जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

प्रधानमंत्री पीक विमा योजनाजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे कोल्हापूर : रब्बी हंगाम 2021-22 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे…

शेतमालास QR कोडचा वापर करावा

शेतमालास QR कोडचा वापर करावा कोल्हापूर : जिल्ह्यातील केळी, गुळ, आजरा घनसाळ व नाचणी इ. शेतमालाचे मार्केटिंग करताना शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर करावा, असे प्रतिपादन पणनचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी…

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन : पशुसंवर्धन विभाग

वैयक्तिक लाभाच्यायोजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन : पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर : दुधाळ गाई -म्हैशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने…

घ्या पिकस्पर्धेत भाग : 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

घ्या पिकस्पर्धेत भाग : 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत कोल्हापूर : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!