‘शेतकरी योजना’ : आता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’
महाडीबीटी पोर्टलवर- कृषी आयुक्त धीरज कुमार कोल्हापूर : महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक…