उद्योजक तेज घाटगे यांची कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड
उद्योजक तेज घाटगे यांची कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड कोल्हापूर : युवा उद्योजक व माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांची कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.…