तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक : चेअरमन अरुण डोंगळे
कोल्हापूर ता.२४: दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत झाली असून जातिवंत जनावरांची जोपासना आणि शुद्ध प्रतीचे दुध यामुळे ग्रामीण भागात गोकुळच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे. गोकुळमुळे…